देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक वाचलं जाणारं भाषिक वृत्तपत्र लोकमत आपल्यासाठी घेऊन आलंय एक नवंकोरं, सर्वव्यापी मराठी आणि हिंदी बातम्यांचं मोबाईल अॅप. महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतची आणि देश-विदेशाची खबरबात आता तुमच्या खिशात असेल.
ब्रेकिंग न्यूज, 24x7 न्यूज अपडेट्स, दैनंदिन बातम्यांसोबतच राजकारणाचे विश्लेषण, क्रिकेट, क्रीडा, क्राईम, व्यापार, बॉलिवूड, मराठी सिनेमा, मनोरंजन, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाइल या क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींबाबत राहा 'अॅप'डेट. विरंगुळा म्हणून पाहा ट्रेंडिग, लाइफस्टाइलचे बहुरंगी, बहुढंगी व्हिडीओ आणि फोटोगॅलरी. लोकमतचं मराठी आणि हिंदी बातम्यांचं अॅप तुम्हाला समाजाशी जोडून ठेवेल.
लोकमतचं न्यूज अॅप आजच डाऊनलोड करा आणि मिळवा बातम्या, मनोरंजन आणि माहितीचा पुरेपूर खजिना.
लोकमत न्यूज अॅपमधील ठळक फीचर्स
आपली भाषा निवडाः मराठी आणि हिंदी यापैकी हवी ती भाषा आपण सहजपणे निवडू शकता, बदलू शकता.
न्यूज इन ब्रिफः दिवसभरातील ठळक घडामोडी झटपट वाचण्यासाठी महत्त्वाच्या बातम्या वाचा बुलेट पॉइंट्समध्ये.
नोटिफिकेशन निवडाः आपल्या आवडीच्या सेक्शनमधील बातम्यांचीच नोटिफिकेशन मिळवण्याचं खास फीचर अॅपमध्ये आहे.
माझी आवडः आपल्या आवडीची आर्टिकल केवळ टॅप करून फेव्हरिट्स फोल्डरमध्ये सेव्ह करा आणि सोयीनुसार ऑफलाइनही वाचा.
पर्सनलाईझः आपल्याला हवी ती सेक्शन निवडून आपण सोपेपणाने अॅप वापरू शकता, डेटाही वाचवू शकता.
नाईट मोड रीडिंगः कमी प्रकाशात अॅप वाचताना डोळ्यांवर ताण द्यायची गरज नाही. ब्लॅक आणि सेपिया थीम वापरून आपण वाचनाचा आनंद घेऊ शकता.
फॉण्ट्सः आपल्याला योग्य वाटेल तेवढा फॉण्टचा आकार निवडण्याची सुविधाही अॅपमध्ये आहे.
डेटाची बचतः आपल्या नेटवर्क सेटिंगनुसार आणि इच्छेनुसार इमेज डाऊनलोड करण्याचा पर्याय आपण निवडू शकता.
शेअरिंगः बातम्या, लेख, व्हिडीओ, फोटोगॅलरी आपण फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, ई-मेलवर अगदी सहज शेअर करू शकता.
ऑफलाइन रीडिंगः हे फीचर वापरून आपण इंटरनेटशिवाही अॅपवरील बातम्या वाचू शकता.
बुकमार्कः एखादी बातमी किंवा एखादा लेख आपण बुकमार्क करूनही ठेवू शकता, नंतर वाचू शकता.
स्वाईप करा अन् वाचाः उजवीकडे आणि डावीकडे स्वाईप करून आपण आधीची आणि नंतरची बातमी सहज वाचू शकता. त्यासाठी पुन्हा होमपेजवर जायची गरज नाही.
लोकमत न्यूज फीचर्स
1. 24x7 मराठी आणि हिंदीत लाइव्ह न्यूज अपडेट
2. ताज्या, ट्रेंडिंग आणि ब्रेकिंग न्यूज - फक्त भारतातीलच नव्हे, तर जगातील. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमधील.
3. निवडणुका, बजेट, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, राजकारण, समाजकारण या विषयावरील विश्लेषणं
4. एखाद्या घटनेचं किंवा व्यक्तिमत्त्वाशी संबंधित बातमीचं विशेष कव्हरेज.
5. लाईव्ह क्रिकेट कव्हरेज - क्रिकेट स्कोअर्स, लाइव्ह ब्लॉग, सामन्याचं विश्लेषण, मालिकेचं वेळापत्रक इत्यादी.
6. स्थानिक बातम्याः महाराष्ट्र आणि गोव्यातील जिल्हा, गावागावांतील प्रत्येक महत्त्वाची बातमी
7. मनोरंजन, क्रीडा, लाईफस्टाईल, आरोग्य, रिलेशनशिप, टेक, ऑटो यासंबंधीचे व्हिडीओ
8. बॉलिवूड सेलिब्रिटी, मॉडेल्स, राजकारणी, क्रीडापटू, इव्हेन्ट्स, पार्टीच्या फोटोगॅलरीज्
लोकमत न्यूज आणि इन्फोटेन्मेंट अॅप डाऊनलोड करा आणि राहा एक पाऊल पुढे! ताज्या बातम्यांसाठी हक्काचं अॅप.
आमच्या वेबसाईटना भेट द्याः
Marathi News - http://www.lokmat.com/
अभिप्राय कळवाः
तुम्हाला लोकमतचं अॅप कसं वाटलं, याबद्दलची मतं, अभिप्राय, सूचना नक्की कळवा. अॅप आवडलं असल्यास 5 स्टार रेटिंग नक्की द्या!
ई-मेल आयडीः feedback@lokmat.com
Privacy Policy: http://www.lokmat.com/privacypolicy.php